Pravas(प्रवास)

आमच्या पुढील यात्रांचे वेळापत्रक:

कर्दळीवन यात्रा २०१७ (पुणे, श्रीशैल्यम, कर्दळीवन, पुणे )

१२ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०१७

२१ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०१७

२० डिसेंबर ते २६ डिसेंबर २०१७

गिरनार यात्रा २०१७-२०१८

२ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २०१७

१९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०१८

 पुणे ते हैदराबाद रेल्वेने (झोपून) प्रवास

हैदराबाद ते श्रीशैल्यम लक्झरी बसने प्रवास

श्रीशैल्यम मध्ये राहण्याची व्यवस्था

अनुभवी मार्गदर्शक सोबत

पुणे-कर्दळीवन-पुणे  अशी यात्रा करणार्यांसाठी ३ टायर लक्झरी बस व रेल्वेने आरामदायी झोपून प्रवासाची सोय असेल

पुणे ते पुणे कर्दळीवन

७४९९ रु.

प्रत्येकी एका व्यक्ती साठी

 पुणे ते हैद्राबाद ट्रेन ची वेळ सायं. ४ वा. ३५ मि.

हैद्राबाद ते पुणे ट्रेन ची वेळ सायं.

श्रीशैल्यम ते श्रीशैल्यम कर्दळीवन

४९९९रु.

प्रत्येकी एका व्यक्ती साठी

श्रीशैल्यम ते श्रीशैल्यम (कर्दळीवन) या यात्रेसाठी येणारे भाविक हे महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातले असतात ते आपल्या यात्रेला श्रीशैल्यम या ठिकाणी एकत्र येऊन भेटतात. श्रीशैल्यम वरून पूर्ण कर्दळीवन यात्रा हा प्रवास आपण एकत्र करतो. त्या नंतर च्या त्यांच्या प्रवास च वेळापत्रक हे त्यांचं स्वतंत्र ठरलेलं असेल.

अन्य स्थानांवरून कर्दळीवन ला कसे पोहोचायचे

Nagpur to Kardalivan (नागपूर ते कर्दळीवन)

नागपूर ते हैद्राबाद ट्रेन ची वेळ सकाळी ११ वा. ५५ मि.

जी रात्री ९.३० पर्यंत हैद्राबाद ला पोहोचते,रात्री तेथेच राहून सकाळी तेथून पुढे लक्झरी बस ने श्रीशैल्यम पर्यंत येऊ शकतो.

Mumbai to Kardalivan (मुंबई ते कर्दळीवन)

मुंबई ते हैद्राबाद ट्रेन ची वेळ दुपारी १२ वा. ४५ मि.

जी दुसऱ्या दिवशी सकाळी ६ पर्यंत हैद्राबाद ला पोहोचते, पुढे लक्झरी बस ने श्रीशैल्यम पर्यंत येऊ शकतो.

Nashik(Manmad) to Kardalivan (नाशिक/मनमाड ते कर्दळीवन )

नाशिक ते हैद्राबाद ट्रेन ची वेळ रात्री ९ वा.

जी दुसऱ्या दिवशी सकाळी ९ पर्यंत हैद्राबाद ला पोहोचते, पुढे लक्झरी बस ने श्रीशैल्यम पर्यंत येऊ शकतो.

आवाहन

श्रीशैल्य-कर्दळीवन-श्रीशैल्य अशी यात्रा करणाऱ्यांनी यात्रेच्या तारखेच्या आधल्या दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत श्रीशैल्य येथे हजार रहावे.

मर्यादित जागा आणि रेल्वे आरक्षण १२० दिवस अगोदर करणे बंधनकारक असल्यामुळे कृपया वेळेत नोंदणी करावी.

पुणे ते पुणे (गिरनार )

११,९९९ रु.

प्रत्येकी एका व्यक्ती साठी

द्वारका, बेटद्वारका, नागनाथ, सोमनाथ, गिरनार

खालील सर्व पॅकेज मध्ये समावेश आहे:

अनुभवी प्रशिक्षक

नाश्ता + जेवण + रात्रीचे जेवण + पाणी

राहण्यासाठी (A / c खोल्या) + Railyway तिकीट + बस

 

 

कर्दळीवन प्रतिष्टान बँक खाते संदर्भात माहिती:

 

Bank Name: State Bank Of India
A/C No.:- 36468977023
IFSC Code:- SBIN0014730
Branch:- Sangavi, Pune.

You must be logged in to post a comment