Skip to main content Skip to search

प्रवास

अन्य स्थानांवरून कर्दळीवन ला कसे पोहोचायचे

नागपूर ते कर्दळीवन (श्रीशैल्य)

नागपूर ते हैद्राबाद रेल्वेची वेळ सकाळी ११ वा. ५५ मि.

जी रात्री ९ वा. ३० मि. पर्यंत हैद्राबाद येथे पोहोचते. रात्री तेथेच मुक्काम करून सकाळी लक्झरी बसने श्रीशैल्य पर्यंत येऊ शकतो.

मुंबई ते कर्दळीवन (श्रीशैल्य)

मुंबई ते हैद्राबाद रेल्वेची वेळ दुपारी १२ वा. ४५ मि.

जी दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत हैद्राबाद ला पोहोचते. पुढे लक्झरी बसने श्रीशैल्य पर्यंत येऊ शकतो.

नाशिक/मनमाड ते कर्दळीवन(श्रीशैल्य)

नाशिक ते हैद्राबाद रेल्वेची वेळ रात्री ९ वा.

जी दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत हैद्राबाद ला पोहोचते. पुढे लक्झरी बसने श्रीशैल्य पर्यंत येऊ शकतो.

यात्रेत येणारा प्रवास खर्च

पुणे ते पुणे ( कर्दळीवन )

रु. ७४९९ फक्त.

 

मुंबई ते मुंबई ( कर्दळीवन )

रु. ७४९९ फक्त.

 

श्रीशैल्य ते श्रीशैल्य ( कर्दळीवन ) 

रु. ४९९९ फक्त.

 

पुणे ते पुणे ( गिरनार )

रु. १२९९९ फक्त.

प्रत्येकी एका व्यक्ती साठी

ग्रुप साठी खास सवलत*

खालील सर्व पॅकेज मध्ये समावेश आहे :

अनुभवी प्रशिक्षक

नाश्ता + जेवण + रात्रीचे जेवण + पाणी

राहण्यासाठी (वातानुकूलित खोली) + रेल्वे तिकीट + बस

 

कर्दळीवन यात्रा हि ६ दिवस ५ रात्री, गिरनार यात्रा हि ७ दिवस ६ रात्री आणि

पिठापूर कुरवपूर यात्रा हि  ८ दिवस ७ रात्री ची आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

    pdf      pdf      pdf

           गिरनार यात्रा       कर्दळीवन यात्रा       पिठापूर कुरवपूर यात्रा

कर्दळीवन प्रतिष्ठान बँक खाते संदर्भात माहिती :

Bank Name: State Bank Of India

A/C No.:- 36468977023

IFSC Code:- SBIN0014730

Branch:- Sangavi, Pune.

 
×
Get Callback ?