उपक्रम

कर्दळीवन सेवा प्रतिष्ठान द्वारे केले जाणारे उपक्रम

१. कर्दळीवन यात्रा:

दर महिन्यातून किमान एकदा  कर्दळीवन सेवा प्रतिष्ठान कडून कर्दळीवन पंचपरिक्रमेचे नियोजन केले जाते.

२. गिरनार यात्रा

भक्तांच्या मागणीनुसार कर्दळीवन सेवा प्रतिष्ठान कडून गिरनार यात्रेचे नियोजन केले जाते.

३. AN Travel Club 


४. मैत्री युवा प्रतिष्ठान

मैत्री युवा प्रतिष्ठान द्वारे केले जाणारे सामाजिक उपक्रम

1.आदिवासी व कातकरी लोकांना चादर व शालेय साहित्य वाटप करणे.

2.रस्त्याच्या कडेला झोपणाऱ्या लोकांना हिवाळ्या मध्ये चादर व गरम कपडे वाटप करणे.

3. स्वतंत्र दिन, प्रजासत्ताक दिन या सारख्या व अश्या अनेक विशिष्ट प्रसंगी एखाद्या शाळेस भेट देऊन तेथील लहान मुलांना खाऊ किंवा शालेय साहीत्य वाटप करणे.
4. आषाढी एखादाशी किंवा अन्य प्रसंगी पालखी सोबत आलेल्या वारकरी भक्तांना मोफत अन्नदान करणे.

कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता जेवढं शक्य असेल तसा आपल्या वेळात वेळ काढून मैत्री युवा  प्रतिष्टान गरजूंची अविरत सेवा करत आलेलं आहे.